ज्ञान, संस्कृती आणि इतिहास जपणारी ठिकाणं – वस्तूसंग्रहालयाचे महत्त्व

पुजा बोनकिले

आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय दिन

दरवर्षी 18 मे रोजी आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय दिन साजरा केला जातो.

Sakal

उद्देश कोणता?

नागरिकांमध्ये सजगता यावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

Sakal

महत्व

आंतरराष्ट्रीय वस्तुसंग्रहालय दिनाचे महत्व काय आहे हे जाणून घेऊया.

Sakal

ऐतिहासिक ठेवा

वस्तूसंग्रहालयांमुळे ऐतिहासिक ठेवा जपण्यास मदत होते. त्यांची निगा राखली जाते.

Sakal

नागरिकांना अचूक

वस्तूंचा अभ्यास करून ती कोणत्या काळातील, शैलीची आहे, हे ठरवले जाते. त्यामुळे नागरिकांना अचूक माहिती मिळते.

Sakal

ऐतिहासिक संदर्भासाठी

ऐतिहासिक संदर्भासाठी वस्तूसंग्रहालयांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

Sakal

नव्या पिढीला

नव्या पिढीला संघर्षाची, विजयाची आणि अधिक यशस्वी होण्यासाठीची प्रेरणा वस्तूसंग्रहालयांतून मिळू शकते

Sakal

पुण्यातील प्रसिद्ध वस्तूसंग्रहालये: इतिहासाची सैर एका क्लिकवर

Best museums to visit in Pune city | Sakal
आणखी वाचा