Aarti Badade
भाजीमध्ये काहीतरी वेगळं आणि पौष्टिक खायचं असेल, तर हा दाटसर ग्रेव्हीचा मशरुम मसाला नक्की ट्राय करा.
Restaurant style Mushroom Masala
Sakal
पॅनमध्ये तेल गरम करून कांदा, आलं, लसूण, धने, काजू आणि सुक्या लाल मिरच्या खमंग परतून घ्या.
Restaurant style Mushroom Masala
Sakal
परतलेल्या मसाल्यात टोमॅटो आणि मीठ टाकून वाफवून घ्या; मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करा.
Restaurant style Mushroom Masala
sakal
कढईत तेल गरम करून तयार वाटण परता, त्यात चिरलेली सिमला मिरची घालून दोन ते तीन मिनिटे छान शिजवून घ्या.
Restaurant style Mushroom Masala
Sakal
मसाल्यात तिखट, हळद आणि गरम मसाला घालून एकजीव करा; त्यानंतर स्वच्छ धुतलेले मशरुमचे तुकडे टाकून परता.
Restaurant style Mushroom Masala
Sakal
भाजीला रिच चव देण्यासाठी ३ चमचे साय असलेले दही आणि थोडे पाणी घालून ग्रेव्हीला एक चांगली उकळी येऊ द्या.
Restaurant style Mushroom Masala
Sakal
शेवटी कढीपत्ता पूड आणि हातावर चोळलेली कसुरी मेथी घालून भाजीला झाकण ठेवा आणि एक वाफ येऊ द्या.
Restaurant style Mushroom Masala
Sakal
तुमचा चमचमीत मशरुम मसाला तयार आहे! हा मसाला तुम्ही गरम पोळी, फुलका किंवा जिरा राईससोबत एन्जॉय करू शकता.
Restaurant style Mushroom Masala
Sakal
Soaked walnuts with ghee benefits
Sakal