Saisimran Ghashi
हल्ली लहान मुलांच्या सोबत शाळेमध्ये अनेक चुकीच्या गोष्टी घडत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
अशात लहान मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांना काही प्रश्न विचारणे पालक म्हणून महत्त्वाचे ठरू शकते.
हे प्रश्न त्यांना शाळेतील दिवसाचा आढावा घेण्यास आणि त्यांचे दिवस कसा गेला हे सांगण्यास मदत करते.
हा प्रश्न त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत रुचीनुसार प्रगती ओळखण्यास मदत करतात.
हा प्रश्न त्यांच्या सामाजिक जीवनाबद्दल माहिती मिळवायला मदत करतात, ज्यामुळे त्यांच्या मित्रांबद्दल किंवा त्यांचे एकमेकांशी कसे संबंध आहेत हे कळू शकते.
हा प्रश्न त्यांना त्यांच्या समस्यांवर विचार करण्यास आणि त्यावर उपाय शोधण्यास प्रेरित करतात.
शारीरिक दुखापत देणारी कोणती गोष्ट झाली काय? हा प्रश्न त्यांच्यासोबत काही चुकीचे झाले आहे काय समजून घेण्यास मदत करेल.
हे प्रश्न मुलांच्या मानसिक आरोग्य आणि त्यांच्या शालेय जीवनाशी संबंधित चांगले संवाद निर्माण करण्यास मदत करतात.