Anushka Tapshalkar
प्रवास करा, फोटो काढा, रील बनवा आणि स्वतःला वेळ द्या. पण... सौंदर्याचीही काळजी घ्या!
पाणी प्यायला विसरू नका! सुट्टीत भरपूर फिरणे आणि उन्हात वावरणे = डिहायड्रेशनचा धोका!
कमीतकमी SPF 40 असलेले सन स्क्रीन बरोबर ठेवा. उन्हापासून त्वचेला सुरक्षित ठेवा.
त्वचेच्या प्रकारानुसार निवडा: टिंटेड फेस सिरम BB किंवा DD क्रीम. ही त्वचा फ्रेश आणि टोन केलेली ठेवतात.
एकच प्रॉडक्ट – तीन फायदे: क्लिन्सिंग, एक्सफोलिएशन आणि नरीशिंग पॅक
कूलिंग, हीलिंग आणि मॉइस्चरायझिंग सनबर्न असो किंवा ड्राय स्किन – हे सर्व एकाच जेलने सांभाळा.
क्लिन्सिंग फेशियल वाइप्स. त्वचा ताजीतवानी ठेवण्यासाठी आणि मेकअप रिमूव्हसाठी उपयोगी.
लिप बाम आणि लिप टिंट, काजळ, आयलायनर, कॉम्पॅक्ट पावडर, जलद मेकअपसाठी परफेक्ट!
कंडिशनिंग शाम्पू, मिनी हेअर ड्रायर, हेअर ब्रश हे न चुकता सोबत ठेवा.