Aarti Badade
सूर्यप्रकाशातील UV किरणांमुळे रेटिनाचं नुकसान व मोतीबिंदू होण्याचा धोका निर्माण होतो.
उच्च तापमानामुळे डोळ्यांत कोरडेपणा, अॅलर्जी आणि इन्फेक्शन यांसारख्या समस्या वाढतात.
गर्मीमुळे नैसर्गिक अश्रू कमी होतात, ज्यामुळे डोळे कोरडे व चिडचिडीत होतात.
कॉन्जंक्टिव्हायटिस (डोळ्यांची लालसरपणा व खाज) आणि इतर व्हायरल इन्फेक्शन सामान्य होतात.
भरपूर पाणी पिणं आणि रसदार फळे खाणं डोळ्यांना हायड्रेटेड ठेवतं.
UV प्रोटेक्शन असलेले सनग्लासेस डोळ्यांना सूर्यप्रकाशापासून सुरक्षित ठेवतात.
गाजर, पपई, पालक यांसारख्या पदार्थांत भरपूर व्हिटॅमिन A असतं, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.