जेवणात कोथिंबीर घालण्याआधी 'हे' नक्की वाचा!

Saisimran Ghashi

जादूई कोथिंबीर

रोजच्या जेवणाची चव वाढवणारी कोथिंबीर फक्त चवीसाठीच नाही, तर आरोग्यासाठीही जादूई आहे

Amazing Health Benefits of Coriander Leaves

|

esakal

खास गोष्टी

पण भाजीमध्ये ती वापरण्यापूर्वी काही खास गोष्टी माहीत असणे खूप गरजेचे आहे

Smart Storage Tips to Keep Coriander Fresh Longer

|

esakal

स्वच्छतेचा नियम

कोथिंबीर भाजीत चिरून टाकण्यापूर्वी ती किमान एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

Why You Should Wash Coriander Properly Before Cooking

|

esakal

आरोग्याचा खजिना

या हिरव्यागार पाल्यामध्ये 'व्हिटॅमिन ए' आणि 'व्हिटॅमिन सी' भरपूर प्रमाणात असते, जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

Hidden Nutrition in Coriander Stems You Must Use

|

esakal

पचनासाठी उत्तम

जेवणात नियमित कोथिंबीर वापरल्याने पोटाचे विकार दूर राहतात आणि पचनक्रिया कमालीची सुधारते.

How Coriander Improves Digestion and Detoxifies Body

|

esakal

चव वाढवण्याची योग्य वेळ

कोथिंबिरीचा सुवास टिकून राहण्यासाठी ती भाजी पूर्ण शिजत आल्यावर किंवा गॅस बंद करण्यापूर्वी अगदी शेवटी घालावी.

Best Time to Add Coriander for Maximum Flavor

|

esakal

देठांचे छुपे फायदे

फक्त पाने न वापरता कोथिंबिरीची कोवळी देठे बारीक चिरून भाजीत घालावीत, कारण खरा स्वाद आणि पोषकतत्वे देठांमध्येच असतात.

Pro Tips for Using Coriander in Daily Indian Cooking

|

esakal

साठवणुकीची ट्रिक

कोथिंबीर जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी ती स्वच्छ निवडून, कोरडी करून हवाबंद डब्यात किंवा सुती कपड्यात गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवावी.

Smart Storage Tips to Keep Coriander Fresh Longer

|

esakal

निसर्गाचे डिटॉक्स ड्रिंक

भाजीव्यतिरिक्त सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबिरीचा रस किंवा पाणी पिल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.

Common Mistakes to Avoid When Cooking with Coriander

|

esakal

देवाचा फोटो कोणत्या दिशेला लावू नये? चुकीच्या दिशेमुळे होते आर्थिक नुकसान

god photo placement direction invastu shastra

|

esakal

येथे क्लिक करा