Aarti Badade
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुटुंबासोबत कोकण ट्रिप प्लान करा; जिथे तुम्हाला असे काही 'हिडन बीचेस' पाहायला मिळतील जे मनाला उभारी देतील.
Best beaches in Konkan
Sakal
रत्नागिरीतील कशेळी येथे हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेला हा सुंदर किनारा आहे; फोटोशूट आणि निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
Best beaches in Konkan
Sakal
वेंगुर्ल्यातील या किनाऱ्यावर पांढरी शुभ्र वाळू आणि नीलमणी रंगाचे पाणी पाहायला मिळते; कर्ली नदी आणि समुद्राचा संगम हे येथील मुख्य आकर्षण आहे.
Best beaches in Konkan
Sakal
पांढऱ्या वाळूचा लांबच लांब पट्टा आणि नारळ-पोफळीच्या बागांनी वेढलेला हा किनारा शांततेसाठी आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
Best beaches in Konkan
Sakal
कोकणातील 'मिनी मालदीव' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवती बीचवर तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता आणि निळेशार पाणी अनुभवू शकता.
Best beaches in Konkan
Sakal
स्वच्छता आणि शांततेसाठी दापोलीचा सावणे बीच आणि ऐतिहासिक शिवमंदिराच्या सान्निध्यात असलेला वेळणेश्वर बीच पर्यटकांना भुरळ घालतो.
Best beaches in Konkan
Sakal
गर्दीपासून दूर, निवांत क्षणांसाठी आणि कोकणी पाहुणचाराचा आस्वाद घेण्यासाठी या उन्हाळ्यात कोकणच्या या ५ किनाऱ्यांची सफर नक्की करा.
Best beaches in Konkan
Sakal
Rajgad Fort history
Sakal