स्कुबा डायव्हिंगसाठी या ठिकाणांना आवश्य भेट द्या

Anuradha Vipat

अंदमान

भारतातील अंदमान हे स्कुबा डायव्हिंगसाठी सर्वाधिक प्रसिद्ध ठिकाणींपैकी एक आहे.

scuba diving

लक्षद्वीप

लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत असाल तर तिथे स्कुबा डायव्हिंग करायला विसरू नका

scuba diving

गोवा

गोव्याला गेलात तर तुम्ही इथल्या नाईट लाईफसोबतच सी लाइफचा आनंद घेऊ शकता.

scuba diving

कर्नाटक

 येथे तुम्हाला ५००० रुपयांमध्ये स्कूबा डायव्हिंगचा सुंदर अनुभव घेता येईल.

scuba diving

पाँडिचेरी

पाँडिचेरीमध्ये स्कूबा डायव्हिंग वर्षभर सुरू असते.  यासाठी तुम्हाला ६ ते ८ हजार रुपये खर्च करावा लागेल

scuba diving

केरळ

केरळमधील कोवलम हे ठिकाण स्कूबा डायव्हिंगसाठी प्रसिद्ध आहे. 

scuba diving

रश्मिकाची दररोजची सकाळ या सदस्यामुळे होते खास