रश्मिकाची दररोजची सकाळ या सदस्यामुळे होते खास

Anuradha Vipat

दररोजची सकाळ

रश्मिका मंदानाची दररोजची सकाळ घरातील एका सदस्यामुळे खास होत असते.

Rashmika's morning

फोटो शेअर

रश्मिकाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

Rashmika's morning

फोटोमध्ये

या फोटोमध्ये रश्मिकासोबत तिने पाळलेला श्वान दिसून येत आहे

Rashmika's morning

श्वानाचं नाव

रश्मिकाने पाळलेल्या श्वानाचं नाव ऑरा असं आहे

Rashmika's morning

ऑरासोबतचा फोटो

ऑरासोबतचा फोटो शेअर करत रश्मिका मंदानाने लिहिलं आहे,"माझी दररोजची सकाळ याच्यामुळे खास होत असते

Rashmika's morning

अॅक्शन ड्रामा सिनेम

'पुष्पा 2' या अॅक्शन ड्रामा सिनेमात रश्मिका अल्लू अर्जुनसोबत झळकणार आहे

Rashmika's morning

म्हणून भुमिला आहे स्त्रीप्रधान चित्रपटाचा तिटकारा