संतोष कानडे
आजकाल नॉन व्हेज लव्हरची काही कमी नाहीये
मिळेल तिथे मटणाव ताव मारण्यासाठी सगळे आसुसलेले असतात
मग आज बघुया कुठलं मटण भारीय ते? मराठवाडा की कोल्हापूर?
बिहारमध्ये जसं चंपारण मटण फेमस आहे तसं महाराष्ट्रात खुपसाऱ्या डिशेस आहेत
महाराष्ट्रात कोल्हापुरी, मराठवाडी, नागपुरी, कोकणी असे नाना प्रकार आहे
कोल्हापूरवाले म्हणतात आमचाच तांबडा-पांढरा रस्सा भारी
तिकडे नागपूरवाले म्हणतात आमचं सावजी म्हणजे जबराट
अन् बिचारे मराठवाड्यातले गपगुमान खाद्यसंस्कृती जपून आहेत
कोकणी लोकांचा स्वॅगच न्यारा असतो. त्यांच्याकडे मटणाशिवाय अनेक नॉनव्हेज डिशेस आहेत
एकूणच काय तर आपापल्या भागतल्या मटणाची चव आपल्याला भारीच वाटते
त्यामुळे मटणाचे हे सगळेच प्रकार चवदार आणि तृप्त करणारे आहेत