Anuradha Vipat
बालकलाकार मायरा वायकुळने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
मायरा वैयक्तिक आयुष्यात काही दिवसांपूर्वीच मोठी ताई झाली आहे
मायराच्या घरी तिच्या लहान भावाचं आगमन झालं आहे
मायरा तिच्या लाडक्या भावाचं नाव काय ठेवणार याबाबत चर्चा रंगली होती.
अखेर मायराने लाडक्या भावाच्या बारशाची झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
मायराच्या लाडक्या भावाचं बारसं राजेशाही थाटात पार पडलं आहे
मायरानेआपल्या भावाचं नाव व्योम असं ठेवलं आहे