इच्छा पूर्ण करणारा जंगलातील जागृत हनुमान; विदर्भातील रहस्य उलगडलं

Sandip Kapde

इतिहास -

पूर्वी हिवरा नावाचं गाव इथे वसलेलं होतं, त्यामुळे या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व लाभलं आहे.

Hidden Hanuman Temple in Forest

|

esakal

श्रद्धा -

गाव स्थलांतरित झालं तरी ग्रामस्थांनी श्री जागृत मारोती देवस्थान तिथेच कायम ठेवलं.

Hidden Hanuman Temple in Forest

|

esakal

जंगल -

घनदाट जंगलाच्या मध्यभागी उभं असलेलं हे मंदिर भक्तांना वेगळाच आध्यात्मिक अनुभव देतं.

Hidden Hanuman Temple in Forest

|

esakal

शांतता -

मंदिर परिसरात फक्त झाडांची सळसळ आणि भक्तीमय वातावरण जाणवतं.

Hidden Hanuman Temple in Forest

|

esakal

अंतर -

अकोला जिल्ह्यातील, पातुर तालुक्यातील चान्नी गावापासून अवघ्या ५ ते ७ किलोमीटरवर हे पवित्र ठिकाण आहे.

Hidden Hanuman Temple in Forest

|

esakal

भक्ती -

अनेक भक्त इथे मनोभावे प्रार्थना करून आपल्या इच्छा व्यक्त करतात.

Hidden Hanuman Temple in Forest

|

esakal

चमत्कार -

येथे मागितलेल्या नवसाला पावणारा मारोती म्हणून या मंदिराची ओळख आहे.

Hidden Hanuman Temple in Forest

|

esakal

आकर्षण -

विदर्भातील अनेक भागांतून भाविक या जंगलातील जागृत हनुमानाच्या दर्शनासाठी येतात.

Hidden Hanuman Temple in Forest

|

esakal

निसर्ग -

हिरवाईने नटलेला परिसर मनाला शांतता आणि समाधान देतो.

Hidden Hanuman Temple in Forest

|

esakal

मारुती -

खरी भक्ती आणि निसर्गाचा सुंदर संगम अनुभवायचा असेल, तर जागृत मारोती देवस्थान, हिवरा येथे एकदा जरूर भेट द्या.

Hidden Hanuman Temple in Forest

|

esakal

महाराष्ट्रातील लपलेलं स्वर्गसुख! शेगावजवळील गुप्त हील स्टेशन... फोटो पाहूनच बॅग पॅक कराल 

The Hidden Monsoon Paradise Near Shegaon in Vidarbha

|

esakal

येथे क्लिक करा