Shubham Banubakode
झारखंडची राजधानी रांचीजवळील पिठोरिया येथे एक प्राचीन किल्ला आहे. हा किल्ला आजही चर्चेत असतो.
Mysterious Pithoria Fort in Ranchi
esakal
स्थानिकांच्या मते, पावसाळ्यात नेमकी याच किल्ल्यावर वीज कोसळते. आजुबाजुला कुठेही वीज पडत नाही.
Mysterious Pithoria Fort in Ranchi
esakal
क्रांतिकारक ठाकूर विश्वनाथ शाहदेव यांनी राजा जगतपाल सिंह यांना श्राप दिला होता. त्यानंतर किल्ल्यावर दरवर्षी वीज पडते, अशी चर्चा आहे.
Mysterious Pithoria Fort in Ranchi
esakal
इतिहासातील उल्लेखांनुसार, राजा जगतपाल सिंह यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना मदत केली होती. त्यामुळे स्थानिकांमध्ये त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत.
Mysterious Pithoria Fort in Ranchi
esakal
एकेकाळी वैभवशाली मानला जाणारा हा शंभर खोल्यांचा महाल आता पूर्णपणे भग्नावस्थेत आहे. त्याचे अवशेष आजही इतिहासाची साक्ष देतात.
Mysterious Pithoria Fort in Ranchi
esakal
स्थानिकांचा दावा आहे की रात्रीच्या वेळी या किल्ल्याजवळ मालपुआ, खीर आणि इतर पदार्थ शिजत असल्यासारखा सुगंध दरवळतो. मात्र, तिथे प्रत्यक्षात कोणीही राहत नाही.
Mysterious Pithoria Fort in Ranchi
esakal
काही रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, रात्री किल्ल्याच्या परिसरातून पैंजणांचा आवाज आणि "भारत माता की जय" अशा घोषणा ऐकू येतात. पण याचा कोणताही अधिकृत पुरावा नाही.
Mysterious Pithoria Fort in Ranchi
esakal
पिठोरियाचा हा किल्ला आजही अनेकांसाठी आकर्षण आणि कुतूहलाचा विषय ठरला आहे.
Mysterious Pithoria Fort in Ranchi
esakal
How astronauts bathe
esakal