Sandip Kapde
मराठे विरुद्ध औरंगजेब हा त्या काळातील सर्वात मोठा संघर्ष मानला जात होता आणि दख्खनच्या राजकारणात त्याचे मोठे परिणाम दिसत होते.
The Untold Maratha Story
esakal
शिवाजी महाराजांच्या हयातीत औरंगजेब कधीही थेट महाराष्ट्रात आला नाही, पण दोन्ही शक्तींमध्ये तणाव कायम होता.
The Untold Maratha Story
esakal
१६५७ साली औरंगजेब मोगल साम्राज्याचा दख्खन सुभेदार म्हणून कारभार पाहत होता.
The Untold Maratha Story
esakal
औरंगजेब विजापूरच्या आदिलशाहीवर आक्रमण करण्यासाठी मोहिमेवर गेला असताना शिवाजी महाराजांनी योग्य संधी साधली.
The Untold Maratha Story
esakal
१६५७ च्या एप्रिल महिन्यात शिवाजी महाराजांनी मोगलांचे महत्त्वाचे ठाणे असलेले जुन्नर शहर लुटले.
The Untold Maratha Story
esakal
यानंतर जून महिन्यात अहमदनगरवर धाडसी हल्ला करून तेथील संपत्तीही हस्तगत करण्यात आली.
The Untold Maratha Story
esakal
जुन्नर आणि अहमदनगरसारखी बळकट लष्करी केंद्रे लुटल्याने औरंगजेब संतापाने पेटून उठला.
The Untold Maratha Story
esakal
ऑक्टोबर १६५७ मध्ये शिवरायांनी उत्तर कोकणातील कल्याण आणि भिवंडी ही महत्त्वाची शहरे जिंकली.
The Untold Maratha Story
esakal
याच काळात माहुली किल्लाही जिंकून मराठ्यांनी कोकणातील आपली ताकद वाढवली.
The Untold Maratha Story
esakal
त्याच वेळी औरंगजेबाचा पिता शाहजहान दिल्लीमध्ये आजारी पडल्याची बातमी आली.
The Untold Maratha Story
esakal
मोगल गादीसाठी दिल्लीला जाणे आवश्यक झाल्याने औरंगजेबाने महाराष्ट्रात शांतता राहावी म्हणून शिवाजी महाराजांना सलोख्याचे पत्र पाठवले.
The Untold Maratha Story
esakal
मात्र शिवाजी महाराजांनी ते फर्मान कुत्र्याच्या शेपटीला बांधून गावभर फिरवले आणि औरंगजेबाचा जाहीर अपमान केला.
The Untold Maratha Story
esakal
मराठेशाही : प्रवीण भोसले या यूट्यूब चॅनलवर ही माहिती पुराव्यानिशी दिली आहे.
The Untold Maratha Story
esakal
Why Aurangzeb Never Entered Maharashtra While Shivaji Maharaj Was Alive
esakal