Sandip Kapde
औरंगजेब बादशाह झाल्यानंतरही महाराष्ट्रात येण्याचे धाडस करत नव्हता, कारण इथे शिवरायांचा पराक्रम आणि गनिमी कावा सर्वत्र प्रसिद्ध झाला होता.
Why Aurangzeb Never Entered Maharashtra While Shivaji Maharaj Was Alive
esakal
१६५९ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करून त्याच्या प्रचंड सैन्याचा पराभव केला आणि हा पराक्रम संपूर्ण हिंदुस्थानात गाजला.
Why Aurangzeb Never Entered Maharashtra While Shivaji Maharaj Was Alive
esakal
अफजल खानाच्या मृत्यूनंतर शिवराय औरंगजेबाच्या डोळ्यात खुपू लागले आणि त्यांना संपवण्याचे प्रयत्न मोगल दरबारात सुरू झाले.
Why Aurangzeb Never Entered Maharashtra While Shivaji Maharaj Was Alive
esakal
शिवरायांचा प्रभाव रोखण्यासाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला मोठ्या सैन्यासह महाराष्ट्रात पाठवले.
Why Aurangzeb Never Entered Maharashtra While Shivaji Maharaj Was Alive
esakal
१६६० ते १६६३ या काळात शाहिस्तेखानाने पुण्यात तळ ठोकून स्वराज्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.
Why Aurangzeb Never Entered Maharashtra While Shivaji Maharaj Was Alive
esakal
एप्रिल १६६३ मध्ये शिवाजी महाराजांनी लाल महालात धाड टाकून शाहिस्तेखानाची बोटे छाटली आणि त्याला पुणे सोडून पळ काढावा लागला.
Why Aurangzeb Never Entered Maharashtra While Shivaji Maharaj Was Alive
esakal
ही घटना औरंगजेबासाठी मोठा अपमान ठरली आणि शिवरायांविरुद्ध सूडाची भावना अधिक वाढली.
Why Aurangzeb Never Entered Maharashtra While Shivaji Maharaj Was Alive
esakal
यानंतर शिवाजी महाराजांनी सुरतवर धाड टाकून मोगलांच्या संपत्तीवर मोठा आघात केला.
Why Aurangzeb Never Entered Maharashtra While Shivaji Maharaj Was Alive
esakal
शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंह याची मोहिमेच्या प्रमुखपदी नियुक्ती केली.
Why Aurangzeb Never Entered Maharashtra While Shivaji Maharaj Was Alive
esakal
दरबारात औरंगजेब म्हणाला की शिवाजी महाराज करत असलेला अपमान आता सहन होत नाही, मी स्वतः मोहिमेवर जाईन, नाहीतर तुम्ही तरी त्यांचा मोड करून दाखवा.
Why Aurangzeb Never Entered Maharashtra While Shivaji Maharaj Was Alive
esakal
काही वर्षांनी पुन्हा एकदा औरंगजेबाने दख्खनला जाण्याचा विचार केला, पण मराठ्यांची ताकद पाहून तो पुन्हा मागे हटला.
Why Aurangzeb Never Entered Maharashtra While Shivaji Maharaj Was Alive
esakal
१६७० मध्ये ज्योतिषांकडून दक्षिण मोहिमेसाठी शुभ वेळ काढण्याचे आदेश दिले गेले, तरीही तो प्रत्यक्षात निघाला नाही.
Why Aurangzeb Never Entered Maharashtra While Shivaji Maharaj Was Alive
esakal
याच काळात शिवाजी महाराजांनी पुन्हा सुरत लुटून मोगल सत्तेला उघड आव्हान दिले.
Why Aurangzeb Never Entered Maharashtra While Shivaji Maharaj Was Alive
esakal
तेव्हा औरंगजेब म्हणाला की शिवाजी महाराज जिवंत असताना दख्खनमध्ये जाणे धोक्याचे आहे आणि आधी त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे.
Why Aurangzeb Never Entered Maharashtra While Shivaji Maharaj Was Alive
esakal
काही इतिहासकारांच्या नोंदीनुसार औरंगजेबाने असेही म्हटले होते की शिवाजींच्या आधीच मी मृत्यूमुखी पडले तर बरे, मला आता अपमान सहन होत नाही.
Why Aurangzeb Never Entered Maharashtra While Shivaji Maharaj Was Alive
esakal
मराठेशाही प्रविण भोसले या युट्यूब चॅनलवर पुराव्यासह ही माहिती देण्यात आली आहे.
Why Aurangzeb Never Entered Maharashtra While Shivaji Maharaj Was Alive
esakal
Fuel in Shivaji Maharaj’s Era: What Did People Use?
esakal