Aarti Badade
ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.
Nachni Dudhiche Mutke Recipe
Sakal
दोन वाट्या नाचणी पीठ, एक वाटी दुधीचा कीस, आले-लसूण-मिरची पेस्ट आणि चवीनुसार मसाले तयार ठेवा.
Nachni Dudhiche Mutke Recipe
sakal
मिश्रणात धने-जिरे पूड, तीळ, हळद, लाल तिखट, मीठ आणि ताजी कोथिंबीर घालावी.
Nachni Dudhiche Mutke Recipe
Sakal
नाचणीच्या पिठात सर्व साहित्य एकत्र करून पीठ भिजवून घ्या आणि तळहाताच्या मदतीने छोटे मुटके तयार करा.
Nachni Dudhiche Mutke Recipe
Sakal
तयार केलेले मुटके स्टीमरमध्ये ठेवून १० ते १५ मिनिटे चांगले वाफवून घ्यावेत.
Nachni Dudhiche Mutke Recipe
Sakal
कढईत तेलाची जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, तीळ आणि हळद घालून खमंग फोडणी तयार करा.
Nachni Dudhiche Mutke Recipe
Sakal
वाफवलेले मुटके या खमंग फोडणीत घालून नीट परतून घ्या, जेणेकरून मसाल्यांची चव त्यात उतरेल.
Nachni Dudhiche Mutke Recipe
Sakal
वरून ओले खोबरे आणि कोथिंबीर घालून गरमागरम मुटके सर्व्ह करा; दुधीऐवजी कोबी किंवा मेथीचाही वापर तुम्ही करू शकता.
Nachni Dudhiche Mutke Recipe
Sakal
Ratale Kachori recipe
sakal