नाग चैतन्य झाला त्याच्या आणि सोभिताच्या डेटिंग लाइफबद्दल मोकळेपणे व्यक्त

Anuradha Vipat

लग्न

अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी नाग चैतन्य डिसेंबरमध्ये लग्न करणार आहे.

Nag Chaitanya

साखरपुडा

काही दिवसांपूर्वीच या दोघांचा साखरपुडा पार पडला होता.

Nag Chaitanya

डेटिंग लाइफ

आता नाग चैतन्य त्यांच्या आणि सोभिताच्या डेटिंग लाइफबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला आहेत.

Nag Chaitanya

प्रेम व्यक्त

मुलाखतीत नाग चैतन्यने सोभिताबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे

Nag Chaitanya

उत्सुक

नाग चैतन्य म्हणाला की, “सोभितासोबत आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करण्यास आणि आयुष्य एकत्र साजरं करण्यासाठी मी फार उत्सुक आहे.

Nag Chaitanya

कनेक्शन

पुढे नाग चैतन्य म्हणाला की, माझं तिच्याशी कनेक्शन खूप घट्ट आहे. ती मला खूप चांगल्याप्रकारे समजून घेते

Nag Chaitanya

प्रवास

पुढे नाग चैतन्य म्हणाला की, ती माझ्या मनातील पोकळी भरून काढते. आमचा हा पुढचा प्रवास खूपच अप्रतिम असेल

Nag Chaitanya

अभिषेक बच्चनने ऐश्वर्या राय बच्चनबद्दल केलं भावनिक वक्तव्य

येथे क्लिक करा