नागपंचमीच्या दिवशी नाग दिसणे शुभ की अशुभ?

पुजा बोनकिले

नागपंचमी

यंदा २९ जुलैला नागपंचमी साजरी केली जाणार आहे .

श्रावणातील सण

श्रावणातील हा सर्वात महत्वाचा सण मानला जातो.

नागाची पूजा

नागपंचमीला नागाची पूजा करण्याची प्रथा आहे.

शुभ कि अशुभ

पण साप दिसणे शुभ कि अशुभ हे जाणून घेभया.

महादेवाचे दर्शन

नागपंचमीच्या दिवशी नाग दिसल्यास महादेवाचे दर्शन झाले असे समजावे.

शंकराची कृपादृष्टी राहते

नागपंचमीच्या दिवशी नाग दिसल्यास शंकराची कृपादृष्टी कायम तुमच्यावर राहते.

धनलाभाचे संकेत

नागपंचमीच्या दिवशी नाग दिसल्यास समजावे धनलाभ होऊ शकतो.

आर्थिक स्थिती सुधारते

नागपंचमीच्या दिवशी नाग दिसल्यास आर्थिक स्थिती सुधारते.

नागपंचमीला 'या' चुका करू नका

Nag Panchami 2025 | Sakal
आणखी वाचा