नागपंचमीहिंदू धर्मात नागपंचमीला खुप महत्व आहे..यंदा कधीयंदा नागपंचमी २९ जुलैरोजी साजरी केली जाणार आहे..काम करू नयेया दिवशी कोणते काम करू नये हे जाणून घेऊया.सुई आणि धागा वापरू नका.लोखंडी वस्तू वापरू नका.चुकूचे शब्द वापरू नका.नागदेवताची पूजा. भाज्या कापू नका.मेथी कि ओवा? आरोग्यासाठी काय उत्तम.आणखी वाचा