Monika Shinde
या पवित्र दिवशी 'ही' ७ कामे करू नयेत! जाणून घ्या कारण…
या दिवशी नागराजाला त्रास होऊ शकतो, म्हणून जमीन किंवा खोल भाग न खणणे शुभ मानले जाते.
लोखंड हे शनीचे प्रतीक मानले जाते, यामुळे त्याचा वापर अशुभ ठरतो.
या दिवशी काही भागात तांदळाचे पदार्थ बनवणे वर्ज्य मानले जाते.
हे प्राणी पवित्र मानले जातात. त्यांना त्रास देणे मोठा दोष ठरतो.
या दिवशी केस धुणे म्हणजे पवित्रतेचा अपमान मानला जातो.
नागपंचमीला वाद-विवाद केले तर दुष्फळ मिळते, म्हणून शांततेचा मार्ग घ्या.
मातीच्या नागांवर पाय न ठेवणे आणि त्यांचा सन्मान करणे आवश्यक आहे.