Nag Panchami नागदेवतेची ५ प्रसिद्ध मंदिरं, देवी नाग्याक्षीचीही होते पूजा; नागपंचमीला होते भाविकांची गर्दी

सकाळ डिजिटल टीम

नागपंचमी

श्रावण महिन्या शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. नागदेवतेची पूजा करण्यात येते.

Nag Panchami

|

Esakal

नागदेवता

देशात वेगवेगळ्या ठिकाणी नागदेवतेची मंदिरं आहेत. उत्तर प्रदेशातील गंगा नदिच्या काठावर असलेलं नागवासुकी मंदिर प्रसिद्ध आहे.

Nag Panchami

|

Esakal

नाग चंद्रेश्वर मंदिर

उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या वरच्या भागात नाग चंद्रेश्वर मंदिर आहे. ते केवळ नागपंचमीच्या दिवशी उघडलं जातं. शिवलिंगाच्या बाजूला नागदेव आहेत.

Nag Panchami

|

Esakal

मन्नारशाला नागराजाचं मंदिर

केरळमध्ये नागराजाचं मंदिर असून हरिपदच्या घनदाट जंगलात आहे. नागराजासह देवी नाग्याक्षीची पूजाही केली जाते. कालसर्प दोष असलेले लोक इथं दर्शनासाठी जातात.

Nag Panchami

|

Esakal

कुक्के सुब्रमण्यम मंदिर

दक्षिण कन्नड जिल्ह्यातील जंगलात कुक्के सुब्रमण्यम मंदिरही प्रसिद्ध आहे. इथं भगवान सुब्रमण्यम आणि नाग वासुकी या दोन्हींची पूजा केली जाते.

Nag Panchami

|

Esakal

भुजंग नागराज

गुजरातच्या भुज शहरात भुजंग नागराज मंदिर आहे. भुजच्या पर्वतात असलेल्या मंदिरातून शहराचं सुंदर दृश्य इथून दिसतं.

Nag Panchami

|

Esakal

नागवासुकी

समुद्र मंथनानंतर झालेल्या जखमांपासून मुक्त होण्यासाठी गंगेच्या किनाऱ्यावर नागवासुकी आला होता. नागपंचमीला याठिकाणी मोठी गर्दी होते.

Nag Panchami

|

Esakal

जिवंत नागांची पूजा

महाराष्ट्रा सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा इथली नागपंचमी जगप्रसिद्ध आहे. जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा इथं आहे.

Nag Panchami

|

Esakal

रात्रीच्या जेवणात हे पदार्थ खाताय? वाढू शकते वजन

Food

|

Esakal

इथं क्लिक करा