सकाळ डिजिटल टीम
रात्री बटर रोटी खात असाल तर बटर, क्रीम आणि रिफाइंड पीठ यामुळे वजन वाढू शकते.
Food
Esakal
पनीरमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. मात्र सतत पनीरचे सेवन केल्यास वजन वाढण्याची शक्यता असते.
Food
Esakal
तेल, तूप आणि तळलेले कांदे, मांस यापासून बनवण्यात येणारी बिर्याणी पोटासाठी जड ठरू शकते.
Food
Esakal
रिफाइंड मैदा, तूप यापासून तयार केलेले पराठे खाणंही वजनवाढीला कारणीभूत ठरू शकतात.
Food
Esakal
रात्री झोपण्याआधी छोले भटुरे खाणं आरोग्याला धोकादायक ठरू शकतं. छोले भटुरेत हाय कार्ब असतात.
Food
Esakal
रात्री उशिरा फ्राइड राइस खाल्ल्यास पचनक्रिया मंदावते. यामुळे शरीरात चरबीचं प्रमाण वाढतं.
Food
Esakal
बटाट्याची भाजी आणि पुरी रात्रीच्या जेवणात खाल्ल्यास वजन वाढू शकते.
Food
Esakal
दाल तडक्यासाठी तूप आणि तेल जास्त वापरलं जातं. यामुळे शरीरार कॅलरीज वाढतात.
Food
Esakal
बटर पावभाजीत चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं.
Food
Esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.