नागा चैतन्यने केलंय एकाचं वेळी दोघींना डेट

Anuradha Vipat

खासगी आयुष्यामुळे चर्चेत

नागा चैतन्य अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. 

Naga Chaitanya

रिलेशनशिप स्टेटस

नाग चैतन्य त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल माध्यमांसमोर स्पष्टपणे बोलत नाही

Naga Chaitanya

जुना व्हिडीओ

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाग चैतन्यचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे.

Naga Chaitanya

फसवणुकीबाबत मत

या व्हिडीओमध्ये त्याने नात्यातील फसवणुकीबाबत मत मांडलेलं आहे

Naga Chaitanya

मुलाखत

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शैलजा रेड्डी अल्लुडू’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त नाग चैतन्यने ही मुलाखत दिली होती.

Naga Chaitanya

एकाच वेळी दोघींना डेट

या मुलाखतीत त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की त्याने कधी एकाच वेळी दोघींना डेट केलंय का? यावर त्याने ‘होय’ असं म्हटल आहे

Naga Chaitanya

करिश्माला आजही होतोय 'त्या' निर्णयाचा पश्चाताप ?