Anuradha Vipat
दाक्षिनात्य अभिनेता नागा चैतन्य सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे.
नागा चैतन्य लवकरच अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
नागा चैतन्यला सासरच्या मंडळींकडून महागड्या भेटवस्तू देखील मिळाल्या आहेत
माहितीनुसार, नागा चैतन्यला लग्नाची भेट म्हणून सासरच्या मंडळींकडून आलिशान घर, महागडी कार, सोनं आणि बरंच काही मिळालं आहे.
शोभिता धुलीपालाच्या कुटुंबाने होणाऱ्या जावयाला एक बाईक, एक ऑडी कार आणि हैदराबादमध्ये एक आलिशान व्हिला सोबत सोने भेट दिले आहे.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला 5 डिसेंबर रोजी लग्न करणार आहेत
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शोभिता धुलिपाला – नागा चैतन्य यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.