Apurva Kulkarni
अहमदनगर जिल्ह्यातील नगर किल्ला हा रेल्वेस्थानकापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आहे.
Nagar Fort
esakal
हा किल्ला पाहण्यासाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वेळ असून सोबत ओळखपत्र असणं गरजेचं आहे.
Nagar Fort
esakal
या किल्ल्यावर जाण्यासाठी रेल्वे स्टेशनपासून बस किंवा रिक्षाची सोय आहे.
Nagar Fort
esakal
या किल्ल्यात एकून २२ बुरुज आहेत. तसंच किल्ल्यात लाकडी पूल देखील आहे.
Nagar Fort
esakal
किल्ल्याच्या भोवती १५० फूट खोल खंदन सुद्धा आहे. खंदकाच्या बाजूने दगडाने भिंत बांधलीय.
Nagar Fort
esakal
हा किल्ला मलिक अहमद निजाम शाह पहिला यांनी 1427 मध्ये बांधला. त्याच्याच नावावरुनअहमदनगर शहराचे नाव पडलं होतं.
Nagar Fort
esakal
निजामशाहाचा काळाता हा किल्ला अत्यंत महत्त्वाचा होता. नंतर मुघलांनी त्या किल्ल्यावर कब्जा मिळवला.
Nagar Fort
esakal
Taj Mahal Construction Time and Cost
esakal