Anuradha Vipat
नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाल यांच्या लग्नाने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे.
आता नागार्जुन यांच्या पोस्टची होताना दिसत आहे. त्यांनी आपल्या सुनेसाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
नागार्जुन यांनी नागचैतन्य आणि शोभिता यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत लिहिलं आहे की, “शोभिता आणि माझा मुलगा नागा चैतन्य यांनी आपल्या नव्या आयुष्याला सुरूवात केली आहे.
पुढे त्यांनी लिहिलं आहे की, त्यांचा हा नवीन प्रवास सुरू होताना पाहणं हा क्षण माझ्यासाठी भावनिक होता. चैतन्य तुझं खूप खूप अभिनंदन! प्रिय शोभिता तुझं कुटुंबात मनापासून स्वागत… तू आमच्या आयुष्यात आनंद घेऊन आलीस.
आता नागार्जुन यांची ही पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे
4 डिसेंबर 2024 रोजी नागा आणि शोभिता लग्नबंधनात अडकले.
शोभिताचे नागा कुटुंबात मोठ्या थाटामाटात आणि प्रेमात स्वागतही झालं आहे