नागपूरच्या नागास्त्र-१ ची पाकिस्तानाला धडक! उडविला हाहाकार; 'ही' आहेत वैशिष्ट्ये

Yashwant Kshirsagar

पाकिस्तानाला धडक

भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये नागपूरमध्ये बनलेल्या आत्मघाती नागास्त्र-१ड्रोनचा वापर, दहशतवादी तळांवर अचूक हल्ला.

Nagastra-1 missile | esakal

स्वदेशी आत्मघाती ड्रोन

सोलार इंडस्ट्रिज नागपूरने तयार केलेल्या या ड्रोनला ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळख.

Nagastra-1 missile | esakal

सोलार ग्रुपकडून पुरवठा

इस्रायल, पोलंडच्या उत्पादकांना मागे टाकून १२० नागास्त्र-१ ड्रोन लष्कराला दिले.

Nagastra-1 missile | esakal

मारक क्षमता

नागास्त्र-१ ड्रोन २५ ते ३० किमी पर्यंत लक्ष्यावर अचूक हल्ला करू शकते.

Nagastra-1 missile | esakal

उड्डाण क्षमता

हे ड्रोन २ किलोपर्यंत स्फोटके वाहून ५ हजार मीटर उंचीवरून शत्रूंवर हल्ला करू शकते.

Nagastra-1 missile | esakal

रडारला चकवा

शत्रूच्या रडारवर न आल्यामुळे हल्ल्याच्या वेळी ड्रोन सहज लक्ष्य गाठते.

Nagastra-1 missile | esakal

हल्ला थांबवता येतो

शत्रूचे लक्ष्य न दिसल्यास ड्रोन परत आणता येते, पुन्हा वापरासाठी सक्षम.

Nagastra-1 missile | esakal

कामिकाझे ड्रोन

लक्ष्याभोवती फिरून योग्य क्षणी हल्ला करणारी तंत्रज्ञान आधारित प्रणाली.

Nagastra-1 missile | esakal

भारतीय लष्करासाठी गेमचेंजर

कमी अंतराच्या लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी नागास्त्र-१ सर्वोत्तम ठरत आहे.

Nagastra-1 missile | esakal

'मेक इन इंडिया’चा अभिमान

नागपूरच्या सोलार ग्रुप आणि बंगलोरच्या ZMotion Systems यांचे संयुक्त यश

Nagastra-1 missile | esakal

डायबेटीजच्या रुग्णांनी नारळ पाणी प्यावे की नाही?

Coconut Water for Diabetes | esakal
येथे क्लिक