नेहमी नखं तुटतात? तुमच्या शरीरात 'या' व्हिटॅमिनची कमी!

Apurva Kulkarni

पूर्वसूचना

शरीरात जेव्हा पोषक तत्वाची कमी होते तेव्हा त्वचा, केस, नखं आपल्याला अनेक आजारांची पूर्वसूचना देतात.

Nail Changes

|

esakal

कमतरता

नखांवरील पांढरे डाग, रेषा किंवा नखांमधील होणारा बदल हे तुमच्या शरीरात असलेल्या कमतरता सांगत असतात.

Nail Changes

|

esakal

पांढरे डाग

तुमच्या नखांवर पाढरे डाग दिसले तर त्याल 'ल्यूकोनेकिया' म्हणतात. म्हणजेच तुमच्या शरीरात झिंकची कमी आहे.

Nail Changes

|

esakal

दबलेली नखं

जर तुमचे नख मध्यभागी दबलेलं असेल आणि काढ वरती आले असतील तर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असल्याचं संकेत आहेत.

Nail Changes

|

esakal

लवकर नखं तुटणं

जर तुमच्या बोटाचे नखं लवकर तुटत असतील तर शरीरात बायोटिक आणि प्रोटीनची कमतरता असू शकते.

Nail Changes

|

esakal

नखांवर उभ्या रेषा

जर नखे पांढरे आणि उभे रेषा असलील तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आहे. ते तुमच्या वाढच्या वयाचे संकेत आहे.

Nail Changes

|

esakal

पिवळी नखं

जर तुमची नखं पिवळी पडत असतील तर ते काविळ किंवा व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे असू शकतं.

Nail-Changes

|

ESAKAL

तुमच्या 'या' 5 चुकीच्या सवयी मानदुखीला ठरतात कारणीभूत!

tech Neck Pain Relief

|

Sakal

हे ही पहा...