सकाळ डिजिटल टीम
नक्षत्रानुसार पावसाचा अंदाज लावण्याची पद्धत महाराष्ट्रात प्राचीन काळापासून रूढ आहे. प्रत्येक नक्षत्रानुसार पावसाचा अंदाज कसा लावला जातो जाणून घ्या
या नक्षत्रात पाऊस समाधानकारक आणि नियमित पडतो, म्हणून त्याला 'तरणा पाऊस' म्हणतात.
या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला 'म्हातारा पाऊस' म्हणतात आणि तो देखील समाधानकारक असतो.
या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला 'सासूचा पाऊस' म्हणतात, आणि तो देखील समाधानकारक मानला जातो.
या नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला 'सूनेचा पाऊस' म्हणतात, आणि तो देखील समाधानकारक मानला जातो.
या नक्षत्रात पाऊस कमी-जास्त आणि अनियमित पडतो.
या नक्षत्रात पडणारा पाऊस चातक पक्षी पितो, असं मानलं जातं.
या नक्षत्रात पाऊस न झाल्यास श्राद्धासाठी भात मिळत नाही, असं मानलं जातं.
मृगशीर्ष नक्षत्रात पावसाची सुरुवात होते, आणि याला 'वचनाचे प्रतीक' मानले जाते.
इतर नक्षत्रांमध्ये देखील विशिष्ट वाहनानुसार पावसाचा अंदाज बांधला जातो, जसे की घोडा वाहन असल्यास पाऊस पठारी भागात पडतो, गाढव वाहन असल्यास अनियमित पडतो, तर उंदीर वाहन असल्यास जमीन भिजवून बीळ खोदता येईल असा पडतो.