नमस्कार करण्याचे अद्भूत फायदे

Puja Bonkile

भारतीय संस्कृतीत नमस्कार करण्याला खुप महत्व आहे.

Namaste health benefits | Sakal

देवासमोर किंवा मोठ्या वडीलधारी व्यक्तींसमोर नमस्कार केला जातो. नमस्कार म्हणजे समोरच्या व्यक्तीला आदरभाव व्यक्त करणे.

Namaste health benefits | Sakal

नमस्कार करण्यासाठी दोन्ही हात जोडावे लागतात. दोन्ही हात समोरासमोर सरळ असावेत. 

Namaste health benefits | Sakal

नमस्कार करताना दोन्ही हात जोडावे लागतात. यामध्ये दोन्ही हाताचे तळवे दाबले जातात. त्यामुळे मेंदु आणि हृदय सक्रिय होतात आणि पुर्वीपेक्षा चांगले काम करू लागतात.

Namaste health benefits | Sakal

नमस्कार केल्याने मनात चांगल्या भावना निर्माण होतात. 

Namaste health benefits | Sakal

नमस्कार करताना तुमचे दोन्ही हात जोडता. हे समोरच्या व्यक्तीबद्दल प्रेम, आपुलकी आणि आदर दर्शवते. यामुळे इतरांबद्दल प्रेम आणि आपुलकी वाढते.

Namaste health benefits | Sakal

नमस्कार करतो तेव्हा दोन्ही हाताचे तळवे जोडतो किंवा दाबतो तेव्हा हृदय चक्र आणि अज्ञ चक्र सक्रिय होऊ लागतात, ज्यामुळे सकारात्मकता निर्माण होते आणि मन शांत होते.

Namaste health benefits | Sakal

यामुळे तुमचे हृदय मजबूत होते आणि तुमच्या आत असलेली भीती निघून जाते.

Namaste health benefits | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा