Suspended MPs List : संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केलेल्या खासदारांमध्ये नेमके आहेत तरी कोण?

Mayur Ratnaparkhe

माणिकम टैगोर –

माणिकम टैगोर हे तामिळनाडूतील काँग्रेस खासदार आहेत. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील पक्षाचे व्हीप आहेत.

गुरजीत सिंग औजला –

गुरजीत सिंग औजला अमृतसरमधून सलग निवडणूक जिंकत आले आहे. संसदेत त्यांच्या ठाम मतांसाठी औजला ओळखले जातात.

अमरिंदर सिंग राजा वारिंग -

अमरिंदर सिंग राजा वारिंग हे लुधियानाचे आहेत. ते पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देखील आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रवनीत बिट्टू यांचा त्यांनी पराभव केला होता.

हिबी एडन –

एर्नाकुलममधून विजयी झालेले हिबी एडन हे राष्ट्रीय विद्यार्थी संघ (NSUI) चे माजी अध्यक्ष आहेत. ते केरळमधील युवा राजकारणातील एक प्रमुख व्यक्ती आहेत.

चमला किरण कुमार रेड्डी –

तेलंगणातील भुवनगिरी येथील खासदार, चमला किरण कुमार रेड्डी हे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे जवळचे मानले जातात.

प्रशांत पडोले –

नाना पटोले यांचे जवळचे सहकारी प्रशांत पडोले यांनी २०२४ मध्ये भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विदर्भात मोठा

एस. वेंकटेशन –

सीपीआय(एम) खासदार वेंकटेशन हे एक प्रसिद्ध तमिळ लेखक आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आहेत.

डीन कोरियाकोस –

डीन कोरियाकोस इडुक्कीचे खासदार, डीन कोरियाकोस हे युवा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत.

Next : एक वर्षाच्या एफडीवर कोणती बँक देते सर्वात जास्त व्याज?

Fixed Deposit

|

esakal

येथे क्लिक करा