Sandeep Shirguppe
एनसीआरटीसी पीक अवर्समध्ये आठ अतिरिक्त नमो भारत ट्रेन फेऱ्या सुरू करणार आहे.
Namo Bharat Train NCRTC latest update
esakal
दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडॉरवरील वाढत्या प्रवासी मागणीची पूर्तता करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
Namo Bharat Train NCRTC latest update
esakal
या उपक्रमामुळे जागतिक ऊर्जा अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होणार आहे.
Namo Bharat Train NCRTC latest update
esakal
तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या अधिक वापराला प्रोत्साहन मिळणार आहे.
Namo Bharat Train NCRTC latest update
esakal
एनसीआरटीसीचा हा उपक्रम शाश्वत आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्याच्या व्यापक दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.
Namo Bharat Train NCRTC latest update
esakal
सुधारित वेळापत्रकानुसार सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ७ या पीक अवर्सदरम्यान सराय काले खां ते मेरठ साउथ स्थानकांदरम्यान आठ अतिरिक्त ट्रेन सुरू होणार.
Namo Bharat Train NCRTC latest update
esakal
दिल्ली-मेरठ नमो भारत कॉरिडॉरवर अलीकडे प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याचा विचार करून निर्णय घेण्यात आला.
Namo Bharat Train NCRTC latest update
esakal
देशातील पहिली प्रादेशिक रेल्वे व्यवस्था म्हणून नमो भारतची रचना वेगवान, विश्वासार्ह आणि आरामदायी प्रादेशिक संपर्क सुविधा देण्यासाठी करण्यात आली आहे.
Namo Bharat Train NCRTC latest update
esakal