नम्रता संभेरावने दिलं आपल्या कुटुंबीयांना तिच्या यशाचं श्रेय

Anuradha Vipat

नम्रता संभेराव

अभिनेत्री नम्रता संभेरावने मालिका विश्वातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.

Namrata Sambherao

लोकप्रिय

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे नम्रता घराघरांत लोकप्रिय झाली. 

Namrata Sambherao

लग्नगाठ

वैयक्तिक आयुष्यात नम्रताने योगेश यांच्याशी २०१३ मध्ये लग्नगाठ बांधली.

Namrata Sambherao

मुलगा

नम्रता आणि योगेश यांना रुद्राज नावाचा गोड मुलगा आहे

Namrata Sambherao

पाठिंबा

लग्नानंतर सुद्धा तिने आपलं काम सुरू ठेवलं. या सगळ्यात नम्रताला तिच्या सासरच्या लोकांनी खूप पाठिंबा दिला असं तिनं एका मुलाखतीत सांगितलं आहे

Namrata Sambherao

फक्त एकच गोष्ट

“मला सासऱ्यांनी फक्त एकच गोष्ट सांगितली होती ती म्हणजे, असं काम कर जे आम्ही चारचौघात बसून बघू शकतो असंही नम्रता म्हणाली

Namrata Sambherao

‘शैतान’ येणार आता ओटीटीवर