‘शैतान’ येणार आता ओटीटीवर

Anuradha Vipat

प्रदर्शित

अजय देवगण अभिनीत ‘शैतान’ चित्रपट ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित झाला.

Shaitan movie

बक्कळ कमाई

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली.

Shaitan movie

२१५ कोटींची कमाई

या चित्रपटाने जागतिक स्तरावर २१५ कोटींची कमाई केली आहे.

Shaitan movie

ओटीटी

लवकरच हा चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.

Shaitan movie

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित

‘शैतान’ चित्रपट ३ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 

Shaitan movie

गुजराती चित्रपटाचा रीमेक

थरकाप उडवणारा हा चित्रपट ‘वश’ या गुजराती चित्रपटाचा रीमेक आहे.

Shaitan movie

जुई गडकरीला तरुणीकडून धमकी