नम्रता संभेरावने दाखवली नव्या शेतघराची झलक

Anuradha Vipat

आनंदाची बातमी

नम्रता संभेरावने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत नव्या घराची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

Namrata Sambherao

दुसरं घर

नम्रता संभेरावने जुन्नर येथे तिचं दुसरं घर गावच्या शेतात बांधलं आहे.

Namrata Sambherao

झलक

“आमचं शेतीघर” असं कॅप्शन देत नम्रताने तिच्या नव्या घराची पहिली झलक शेअर केली आहे.

Namrata Sambherao

भावना

“गणपती बाप्पा मोरया! आमचं शेतीघर… स्वत:वर नेहमी विश्वास ठेवा मग सर्वकाही शक्य होतं. तुम्हाला प्रेमाची साथ असेल तर सगळ्या गोष्टी सोप्या होतात… #नवीन घर #सेकंड होम” असं सांगत नम्रताने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Namrata Sambherao

घर

नम्रताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचं शेतातलं सुंदर असं घर पाहायला मिळत आहे

Namrata Sambherao

लूक

नम्रताने तिच्या नव्या शेतघरात गृहप्रवेश करताना पारंपरिक लूक केला होता. 

Namrata Sambherao

शुभेच्छांचा वर्षाव

सध्या नम्रता संभेराववर संपूर्ण कलाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

सोनाक्षी सिन्हाने शेअर केले हनिमूनचे रोमॅंटिक फोटो