सोनाक्षी सिन्हाने शेअर केले हनिमूनचे रोमॅंटिक फोटो

Anuradha Vipat

लग्न

सोनाक्षीनं २३ जून रोजी झहीर इक्बालशी नोंदणी पद्धतीनं लग्न केलं आहे

Sonakshi Sinha

सोशल मीडिया

आता सोनाक्षीनं तिच्या हनिमूनचेही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sonakshi Sinha

फोटोमध्ये

सोनाक्षीनं शेअर केलेल्या एका फोटोमध्ये झहीर शर्टलेस दिसत आहे

Sonakshi Sinha

स्विम सूट

तर दुसऱ्या फोटोमध्ये सोनाक्षी काळ्या रंगाच्या स्विम सूटमध्ये दिसत आहे

Sonakshi Sinha

फोटोला कॅप्शन

Beautiful Sunsets‘ असं कॅप्शन सोनाक्षीनं या फोटोला दिलं आहे.

Sonakshi Sinha

कॅप्शन

तसेच सोनाक्षीनं दुसरा एक फोटो शेअर करत ‘काय सुंदर दिवस आहेत‘, असं कॅप्शन दिल आहे

Sonakshi Sinha

खुलासा

सोनाक्षीनं तिच्या हनिमूनचे फोटो जरी शेअर केले असले तरी ते दोघं हनिमूनसाठी नक्की कुठे गेली आहेत याचा खुलासा केलेला नाही.

Sonakshi Sinha

पलक तिवारी - इब्राहिम अली खान खासगी आयुष्यामुळे चर्चेत