रवीना टंडनने सांगितला 'कुछ कुछ होता है' चित्रपट नाकारण्यामागचा किस्सा

Anuradha Vipat

नकार

रवीना टंडनने  'कुछ कुछ होता है' या चित्रपटात काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता.

raveena tandon

नाकारण्यामागचा किस्सा

एका मुलाखतीत रवीनाने तो चित्रपट नाकारण्यामागचा किस्सा सांगितला आहे.

raveena tandon

माफ

या चित्रपटात काम न केल्याबद्दल करणने तिला अद्याप माफ केले नसल्याचे रवीनाचे म्हणणे आहे.

raveena tandon

छोटी भूमिका

रवीनाला काजोलसोबत छोटी भूमिका करायची नव्हती, म्हणून तिने चित्रपटात काम केले नाही.असं तिने सांगितले आहे

raveena tandon

प्रदर्शित

'कुछ कुछ होता है' हा चित्रपट 1998 मध्ये प्रदर्शित झाला होता.

raveena tandon

सक्रिय

रवीना सोशल मिडीयावरही सक्रिय असते

raveena tandon

पॉर्न फिल्म्ससंदर्भात विद्याने मांडले तिचे विचार