Anuradha Vipat
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक वस्तू नाना पाटेकर यांना दिली होती.
ती वस्तू नाना पाटेकर यांनी आजही जपून ठेवली आहे.
अभिनेते नाना पाटेकर हे दिलखुलासपणे वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांची मतं मांडत असतात.
अमिताभ बच्चनचा एक शर्ट जे ते व्हॅनिटीमध्ये विसरुन गेले होते तो शर्ट आजही नाना पाटेकर यांनी जपून ठेवला आहे
नाना पाटेकर यांचा ‘वनवास’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नाना पाटेकर ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शोमध्ये आले होते.
तेव्हा त्यांनी या शर्टचा हा किस्सा सांगितला