Anuradha Vipat
नाना पाटेकर कायमच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात.
आता नाना पाटेकर आणखी एका बॉलिवूड सिनेमात झळकणार आहे
या सिनेमाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे
साजिद नाडियादवाला यांच्या आगामी सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे
या सिनेमामध्ये नाना पाटेकर मुख्य भूमिकेत असणार आहेत
या सिनेमाची पुढच्या वर्षी म्हणजे ६ जानेवारी २०२५ रोजी शूटिंगला सुरुवात होणार आहे
या आगामी सिनेमाची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली आहे.