Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे
नुकताच आता सोनाक्षी सिन्हा हिने एक मोठे भाष्य केले आहे
सोनाक्षीने तिला आलेला आपला वाईट अनुभव शेअर केला आहे
सोनाक्षी म्हणाली की, एकदा एका अभिनेत्याने माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. अभिनेत्याचे म्हणणे होते की, मी त्याच्यापेक्षा वयाने जास्त मोठी दिसत आहे
सोनाक्षीपेक्षा तो अभिनेता वयाने खूप मोठा होता.
सोनाक्षी म्हणाली, इंडस्ट्रीत पुरुषांना त्यांच्या वयामुळे लाजावे लागत नाही. मी खरोखरच स्वत:ला भाग्यवान समजते की, मला त्या कलाकारांसोबत काम करण्याची वेळ अजून तरी आली नाहीये.
पुढे सोनाक्षी म्हणाली, मला अशा लोकांसोबत काम करण्यात काहीच रस नाहीये. चित्रपटांमध्ये काम करताना अभिनेत्रींवर काही गोष्टींचा दबाव असतो