पुण्यातील नाना वाडा नेमका कुणी बांधला? वाड्यातील गुप्त जिन्याचं रहस्य काय?

Apurva Kulkarni

नाना वाडा

पुण्यातील नाना वाडा हा ग्रेड-१ वारसास्थळ म्हणून ओळखला जातो. परंतु तो कोणी बांधला माहिती आहे का? जाणून घेऊया...

, NANA WADA PUNE HISTOR

|

esakal

नाना फडणवीस

पेशवाईतील प्रभावशाली मुत्सद्दी नाना फडणवीस यांनी १७८० मध्ये खासगी निवासस्थान म्हणून हा वाडा बांधला.

NANA WADA HERITAGE

|

esakal

भिंतीमध्ये लपवलेला जिना

या वाड्याच्या भिंतीमध्ये आणीबाणीच्या वेळी बाहेर पडण्यासाठी लपवलेला जिना असल्याचे सांगितले जाते.

NANA WADA HIDDEN STAIRCASE,

|

esakal

नक्षीदार खांब

तसंच या नाना वाड्यात सागवान लाकडाचा वापर, नक्षीदार खांब, लाकडी कठडे आणि सुंदर छत या गोष्टी पहायला मिळतील.

NANA WADA ARCHITECTURE

|

esakal

न्यू इंग्लीश स्कूल

१९०७ मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीने या वाड्यात न्यू इंग्लिश स्कूल सुरू केली.

NANA WADA NEW ENGLISH SCHOOL

|

esakal

पुनरुज्जीव

कलांतराने पुणे महानगरपालिकेने १९५३ मध्ये नाना वाड्याचा ताबा घेतला. त्यानंतर वास्तूचे जतन आणि रिकंन्स्ट्रक्शन मोठे काम २०१० मध्ये पूर्ण झाले.

PUNE GRADE I HERITAGE

|

esakal

ग्रेड-१ वारसास्थळ

आता नाना वाड्याला ग्रेड-१ वारसास्थळ म्हणून ओळखला जातो आणि येथे संग्रहालयासह विविध महापालिका सुविधा आहेत.

NANA WADA INFORMATION

|

esakal

मुघल साम्राज्याच्या शेवटच्या 100 वर्षांत नेमके काय घडले?

हे ही पहा...