Varsha Balhe
एकेकाळी भारताच्या मोठ्या भागावर राज्य करणारे मुघल शेवटी कसे संपले? औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पुढच्या दीडशे वर्षांत साम्राज्याची ताकद हळूहळू कमी होत गेली.
MUGHAL EMPIRE DECLINE FROM AURANGZEB TO 1857
esakal
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर अनेक प्रांत मुघलांच्या हातातून निसटू लागले. बंगाल, अवध आणि हैदराबादसारखे प्रांत स्वतंत्रपणे कारभार करू लागले.
MUGHAL EMPIRE DECLINE FROM AURANGZEB TO 1857
esakal
या काळात मराठ्यांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली. दिल्लीच्या राजकारणातही मराठ्यांचा प्रभाव वाढला आणि मुघल बादशहांना त्यांच्यावर अवलंबून राहावं लागलं.
MUGHAL EMPIRE DECLINE FROM AURANGZEB TO 1857
esakal
1803 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने दिल्लीवर ताबा मिळवला. यानंतर मुघल बादशहांची सत्ता आणखी कमी झाली आणि ते ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली राहू लागले.
MUGHAL EMPIRE DECLINE FROM AURANGZEB TO 1857
esakal
मुघल बादशहांकडे आता पूर्वीसारखी मोठी सत्ता किंवा फौज राहिली नव्हती. दिल्लीच्या बाहेर त्यांचा प्रभाव जवळजवळ संपला होता.
MUGHAL EMPIRE DECLINE FROM AURANGZEB TO 1857
esakal
1857 मध्ये ब्रिटिशांविरोधात मोठा उठाव झाला. बंडखोरांनी शेवटचे मुघल बादशहा बहादूर शाह जफर यांना आपला नेता मानलं.
MUGHAL EMPIRE DECLINE FROM AURANGZEB TO 1857
esakal
ब्रिटिशांनी 1857 चा उठाव मोडून काढला. बहादूर शाह जफर यांना अटक करून रंगूनला हद्दपार करण्यात आलं. यानंतर मुघल साम्राज्याचा अधिकृत शेवट झाला.
MUGHAL EMPIRE DECLINE FROM AURANGZEB TO 1857
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Shah Jahan Mumtaz Marriage
esakal