Nandika Dwivedi : पलाश मुच्छलशी नाव जोडलं जात असलेली नंदिका द्विवेदी आहे तरी कोण?

Mayur Ratnaparkhe

स्मृती मानधनाचा होणारा नवरा पलाश मुच्छलशी आता नंदिका द्विवेदीचही नाव जुडलं गेलं आहे.

प्राप्त माहितीनुसार नंदिका एक प्रोफेशनल नृत्यांगना आहे.

सेलिब्रिटी नृत्यदिग्दर्शक बॉस्कोने तिला पलाशला नृत्य शिकवण्याचे काम सोपवले होते.

बॉस्को व्यतिरिक्त, तिने नृत्य क्षेत्रातील इतर अनेक लोकप्रिय नावांसोबत देखील काम केले आहे.

नंदिकाने जॅकलिन फर्नांडिस, सैफ अली खान आणि शिखर धवन यांच्यासोबतही काम केले आहे.

नंदिकाने मनसिमरनच्या  म्युझिक व्हिडिओमध्ये मुख्य नृत्यांगना म्हणूनही काम केले आहे.

माध्यमांमधील वृत्तानुसार, नंदिकाने दिल्ली विद्यापीठातून बी.कॉम पूर्ण केले आहे.

नंदिकाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे अनेक सेलिब्रिटींसोबतचे फोटो आहेत.

Next : हिवाळ्यात आळस कमी करणारी सात योगासने

Yoga for Winter Lazyness

|

sakal

येथे पाहा