नर-मादी खारुताईमध्ये काय फरक असतो? कसा ओळखायचा?

Apurva Kulkarni

नर-मादी खारी

खारीच्या अनेक प्रजाती आढळतात. परंतु नर आणि मादी खरी यांच्यात शारीरिक फरक फार वेगळा नसल्यानं त्यांना ओळखणं सुद्धा कठीण जातं.

SQUIRREL GENDER IDENTIFICATION

|

esakal

आकार

काही प्रजातीमध्ये नर खार मादीपेक्षा मोठी असू शकते. पंरतु अनेक प्रजातींमध्ये आकारातील फरक फारच कमी असतो.

SQUIRREL ANATOMY

|

esakal

शरीर रचना

नर खारीमध्ये लिंग आणि अंडकोष असतं. तर मादी खारीमध्ये व्हल्व्हा आणि स्तनग्रंथी असते.

SQUIRREL PHYSICAL DIFFERENCES

|

esakal

प्रजनन काळ

प्रजनन काळात नर खारीचा अंडकोष फुगलेला दिसतो, तर मादी खारीचे स्तनाग्र मोठे आणि स्पष्ट दिसते.

SQUIRREL MATING BEHAVIOR,

|

esakal

पिल्लांपासून वेगळे

नर खारी नेहमीच पिल्लांपासून दूर राहते. मादी काही आठवडे किंवा महिने पिल्लांना आपल्या जवळ ठेवून त्यांची काळजी घेते.

SQUIRREL MAMMARY GLANDS

|

esakal

विशिष्ट गंध सोडते

प्रजनन काळात मादी खारी विशिष्ट गंध सोडतात. या गंधामुळे जवळच्या नरांना ती प्रजननासाठी तयार असल्याचे संकेत मिळतात.

MALE FEMALE SQUIRREL DIFFERENCES

|

esakal

रंगावरून ओळखणं कठीण

नर आणि मादी खारींचा रंग साधारणपणे सारखाच दिसतो. त्यामुळे त्यावरून ओळखण कठीण जातं.

SQUIRREL BREEDING BEHAVIOR

|

esakal

नर-मादी कावळ्यात काय फरक असतो? कसा ओळखायचा?

MALE FEMALE CROW DIFFERENCE

|

esakal

हे ही पहा...