Mayur Ratnaparkhe
केंद्र आणि राज्यासह निवडून आलेल्या सरकारच्या प्रमुख म्हणून सर्वात जास्त काळ सेवा देणारे नेते.
किमान दोन कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले आणि एकमेव बिगर-काँग्रेसी पंतप्रधान
सार्वत्रिक निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवणारे एकमेव बिगर-काँग्रेसी नेते
इंदिरा गांधी यांच्यानंतरचे पहिले पंतप्रधान जे पूर्ण बहुमताने पुन्हा निवडून आले
पंडित नेहरूंनंतरचे एकमेव पंतप्रधान जे पक्षाचे नेते म्हणून सलग तीन सार्वत्रिक निवडणुका जिंकले
पक्षाचे नेते म्हणून सलग सहा निवडणुका जिंकणारे एकमेव नेते
सलग तीन वेळा विधानसभा निवडणुकीत नेता म्हणून निवडून आले
पंतप्रधान म्हणून सलग तीन वेळा संसदेत नेता म्हणून निवडून आले
मुख्यमंत्री म्हणून १३ वर्षे अन् पंतप्रधान म्हणून ११ वर्षे -
२००१ पासून एकूण ७८७८ दिवस सरकारचे नेतृत्व करण्याचा विक्रम. मुख्यमंत्री म्हणून १३ वर्षे आणि पंतप्रधान म्हणून ११ वर्षे.