पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती भाऊ-बहिणी आहेत? जाणून घ्या सध्या कोण काय करतं...

Yashwant Kshirsagar

पंतप्रधान मोदींचे कुटूंब

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय प्रवास जगभरात चर्चेचा विषय आहे. परंतु त्यांचे कौटुंबिक जीवन एका सामान्य भारतीय कुटुंबासारखे आहे.

Narendra Modi family

|

esakal

साधे जीवन

गुजरातमधील वडनगर येथे जन्मलेले नरेंद्र मोदी हे सहा भावंडांपैकी तिसरे आहेत. वडील दामोदरदास मोदी आणि आई हिराबेन हे साधे जीवन जगले.

Narendra Modi family

|

esakal

सोमभाई मोदी

मोदी कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा सोमभाई मोदी आरोग्य विभागात काम करत होते. आता निवृत्त झाले आहेत. ते अहमदाबादमध्ये एक वृद्धाश्रम चालवतात

Narendra Modi family

|

esakal

अमृतभाई मोदी

अमृतभाई मोदी हे दुसऱ्या क्रमांचे भाऊ असून एका खाजगी कंपनीत फिटर म्हणून काम करत होते आणि तेथून निवृत्त झाले. आज ते अहमदाबादमधील एका साध्या घरात त्यांच्या कुटुंबासह राहतात.

Narendra Modi family

|

esakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. १२ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर ते २०१४ मध्ये देशाचे पंतप्रधान झाले.

Narendra Modi family

|

esakal

प्रल्हाद मोदी

धाकटे भाऊ प्रल्हाद मोदी अहमदाबादमध्ये किराणा दुकान आणि टायर शोरूम चालवतात. ते सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. पत्नी भगवतीबेन यांच्या निधनानंतरही ते त्यांच्या कुटुंबाच्या आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडत राहिले.

Narendra Modi family

|

esakal

पंकज मोदी

पंतप्रधान मोदी यांचे सर्वात धाकटे भाऊ पंकज मोदी गांधीनगरमध्ये राहतात आणि गुजरात माहिती विभागात अधिकारी आहेत. ते त्यांच्या आई हिराबेन यांच्या शेवटच्या काळात त्यांच्यासोबत राहत होते.

Narendra Modi family

|

esakal

एकुलती एक बहीण

मोदी कुटुंबातील एकुलती बहीण वासंतीबेन हसमुखलाल मोदी आहेत. त्या गृहिणी आहेत आणि त्यांचे पती हसमुखलाल भारतीय आयुर्विमा महामंडळात काम करत होते. वासंतीबेन नेहमीच घरातील जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त राहिल्यात

Narendra Modi family

|

esakal

मगरीचे अश्रू खोटे का असतात? शास्त्रीय कारण वाचून कळेल प्रसिद्ध म्हणीचा अर्थ

Crocodile Tears Science

|

esakal

येथे क्लिक करा