नरेंद्र मोदींना आवडतात 'हे' 6 पदार्थ

पुजा बोनकिले

मोदींचा वाढदिवस

आज मोदींचा ७५ वा वाढदिवस साजरा केला जात आहे.

आवडते पदार्थ

असून त्यांचे आवडीचे पदार्थ कोणते याची यादी पाहूया.

खिचडी

मोदींनी अनेकदा सांगितलं आहे की त्यांना खिचडी खुप आवडेत.

पोहे

हा पदार्थसुद्धा ते आवडीने खातात.

Perfect Pohe | esakal

साग(भाजी)

देशी तुपात बनवलेला साग आवडत असल्याचं मोदींनी पाकिस्तान दौऱ्यावेळी सांगितलेले.

मोरिंगा पराठा

आठवड्यातून दोनदा खात असल्याचे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले

मखाणा

वर्षातील बहुतांश दिवस ते मखाणे खाणे पसंत करतात

makhana benefits | sakal

आंबे

बालपणी झाडावरून थेट आंबे तोडून खाण्याची आवड होती

mango | sakal

लिव्हर डिटॉक्ससाठी डॉक्टरांचा सल्ला, 'हे' 5 पदार्थ खा अन् यकृत निरोगी ठेवा

5 Superfoods for Liver Detox:

|

Sakal

आणखी वाचा