यंदाच्या दिवाळीसाठी नाशिकमध्ये पारंपरिक दिवे आणि विजेचे दिवे कुठे मिळतील? खास ठिकाणे तुमच्यासाठी

सकाळ डिजिटल टीम

खरेदी

दिवाळी म्हंटलं की नवीन वस्तु, कपडे, दाग-दागिणे, सजावटीच्या वस्तु अशी खरेदीची मोठी यादि तयार होते.

Nashik Diwali lamps

|

sakal

उत्तम ठिकाणे

खरेदीसाठी बजेटमध्ये उत्तम ठिकाणे कोणती आसा प्रश्न सर्वांनाच पडतो. नाशिकमधील खरेदीची उत्तम ठिकाणे कोणती आहेत जाणून घ्या.

Nashik Diwali lamps

|

sakal 

मातीचे दिवे

यंदाच्या दिवाळीसाठी नाशिकमध्ये पारंपरिक मातीचे दिवे आणि विजेचे आकर्षक दिवे खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाणे कोणती आहेत जाणून घ्या.

Nashik Diwali lamps

|

sakal 

नाशिक रोड 

येथे तुम्हाला पारंपरिक आणि आधुनिक विजेच्या दिव्यांचे मोठे कलेक्शन मिळेल. काही खास विक्रेते पारंपरिक कंदील आणि दिव्यांचे विक्रेते आहेत.

Nashik Diwali lamps

|

sakal

देवळाली

घाऊक दरात दिवे खरेदी करण्यासाठी देवळाली हे एक उत्तम ठिकाण आहे. 

Nashik Diwali lamps

|

sakal 

गंगापूर रोड

येथे पारंपरिक दिवे आणि विजेचे दिवे दोन्ही मिळतात. 

Nashik Diwali lamps

|

sakal 

सातपूर

बजेट-फ्रेंडली दिवे शोधत असाल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य आहे. 

Nashik Diwali lamps

|

sakal 

शरणपूर रोड

या परिसरातही तुम्हाला दिवाळीसाठीचे दिवे आणि सजावटीचे साहित्य मिळू शकते

Nashik Diwali lamps

|

sakal 

दिवाळी सजावट

या काही खास ठिकाणांवरून तुम्ही तुमच्या घराच्या सजावटीसाठी पारंपरिक दिवे आणि विजेचे दिवे खरेदी खरु शकतात.

Nashik Diwali lamps

|

sakal 

नाशिककरांसाठी दिवाळीत प्रीमियम शॉपिंगची सर्वोत्तम ठिकाणे

Nashik Diwali Premium Shopping

|

sakal 

येथे क्लिक करा