सकाळ डिजिटल टीम
दिवाळी म्हंटली की खरेदी ही आलीच तुम्ही देखील खरेदीसाठी उत्तम ठिकाणांच्या शोधात आहात का? मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे.
Nashik Diwali Premium Shopping
sakal
नाशिककर या दिवाळीला तुम्ही ही प्रीमियम शॉपिंगचा विचार करताय का मग नाशिकमध्ये कोणती ठिकाणे उत्तम आहेत जाणून घ्या.
Nashik Diwali Premium Shopping
sakal
उच्च श्रेणीतील ब्रँड्स, डिझायनर कपडे आणि खास वस्तू नाशिकमध्ये कुठे मिळतील असा प्रश्न तुम्हाला ही पडला आहे का? मग जाणून घ्या नाशिक मध्ये अशी ठिकाणे कुठे आहेत.
Nashik Diwali Premium Shopping
sakal
ज्यांना डिझायनर आणि स्टायलिश दिवाळी सजावट हवी आहे त्यांच्यासाठी ही ठीकाणे उत्तम ठरू शकतात.
Nashik Diwali Premium Shopping
sakal
प्रीमियम प्रकारांसह "दिवाळी लाईट्स शॉप" साठी लोकप्रिय
Nashik Diwali Premium Shopping
sakal
उच्च दर्जाच्या दिवे आणि निऑन चिन्हांसह "दिवाळी दिव्यांच्या सजावटीच्या किंमतीसाठी" ओळखले जाते.
Nashik Diwali Premium Shopping
sakal
गंगापूर रोडचा परिसर नाशिकमधील उच्चभ्रू आणि प्रीमियम शॉपिंगसाठी ओळखला जातो. या रस्त्यावर आणि आजूबाजूच्या भागात तुम्हाला अनेक उच्च-श्रेणीतील बुटीक, डिझायनर कपड्यांची दुकाने आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचे एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स मिळतील.
Nashik Diwali Premium Shopping
sakal
जड आणि पारंपरिक दागिन्यांच्या खरेदीसाठी सी.बी.एस. आणि सराफ बाजाराजवळ मोठे शोरूम्स आहेत, येथे उच्च-गुणवत्तेची आणि प्रीमियम ज्वेलरी डिझाइन्स तुम्ही खरेदी करु शकतात.
Nashik Diwali Premium Shopping
sakal
उच्च श्रेणीतील कपडे, दागिने आणि सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्ही या ठिकाणांना भेट देवू शकतात.
Nashik Diwali Premium Shopping
sakal
Nashik Diwali lights shopping
sakal