नाशिकची जीवनदायिनी गोदावरीचा इतिहास जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

जीवनदायिनी

नाशिकची जीवनदायिनी गोदावरीचा इतिहास आणि महत्त्व तुम्हाला माहित आहे का?

Godavari River | sakal

गोदावरी

काय आहे नशिकच्या गोदावरीचा इतिहास जाणून घ्या सविस्तर.

Godavari River | sakal

इतिहास

नाशिकजवळ गोदावरी नदीला प्राचीन इतिहास लाभला आहे.

Godavari River | sakal

प्राचीन महत्त्व

नाशिकला दक्षिण भारतातील आर्यसंस्कृती प्रचारातील आरंभस्तंभ मानले जाते, आणि गौतम ऋषींनी येथे गोदावरीचा अभ्यास केला.

Godavari River | sakal

स्थान

गोदावरी नदीला हिंदू धर्मात पवित्र स्थान आहे.

Godavari River | sakal

आख्यायिका

गोदावरी नदीच्या उगमस्थानाशी संबंधित एक आख्यायिका आहे, जी २४ वर्षांच्या दुष्काळाचे वर्णन करते,

Godavari River | sakal

मंदिरे

गोदावरीच्या काठावर अनेक मंदिरे आहेत, जसे की कालाराम मंदिर, जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता. 

Godavari River | sakal

उगम

ही नदी त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावते आणि नाशिक शहरातून वाहते 

Godavari River | sakal

हयाद्री पर्वत

नाशिक शहर सहयाद्री पर्वताच्या कुशीत, गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले आहे. 

Godavari River | sakal

कोणते लोक सर्वात जास्त धर्म सोडत आहेत?

Who’s Leaving Their Religion the Most | Sakal
येथे क्लिक करा